1 thought on “Hello world!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. चिपळूण

मुख्य कार्यालय : पटेल ट्रेड सेंटर, पहिला मजला, खेंड, दुर्गाळी, चिपळूण. ४१५६०५. रत्नागिरी.
फो. नं.: (०२३५५) २६१२७३, २६१०१८, फॅक्स  : (०२३५५) २६११३५.
E-mail : oldaccounts@chiplunurbanbank.com | Website : www.chiplunurbanbank.com


-:: लॉकर धारकांना जाहीर आवाहन ::-

 

रिझर्व्ह बँकेचे दि.18.08.2021 परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार बँकेच्या सर्व शाखांच्या लॉकरधारकांनी बँकेसोबत नविन लॉकर करार (Agreement)  करणे आवश्यक आहे. बँकेच्या अनेक लॉकरधारकांचा मोबाईल नंबर, पत्ता बदलला असल्यामुळे त्यांचेशी संपर्क होत नाही.

तरी ज्या लॉकर धारकांनी अदयापही आपला नविन लॉकर करार (Agreement) केला नाही त्यांना आवाहन करणेत येत आहे की, लॉकर संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेसाठी बँकेच्या सर्व शाखानिहाय लॉकर धारकांनी आपले लॉकर असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन नवीन लॉकर करार (Agreement) करून घ्यावे. यामध्ये काही लॉकरधारकांचे लॉकर भाडे देखील प्रलंबित असुन ते त्वरीत भरणा करणे गरजेचे आहे.


दि. : 01.03.2024

ठिकाण : चिपळूण                                                                                                                   मुख्य कार्यकारी अधिकारी

Scroll to Top