RBI Slide 01
RBI Slide 02
RBI Slide 03
Gold Overdraft 1
Combo Loan Offer 1
Gold Loan 1
Vyapari Mitra Loan 1
Commercial Vehicle Loan 1
Udyogini Loan 1
Property Loan 1
MSME Loan 1
PlayPause
previous arrow
next arrow

आकर्षक व्याजदरासह जलद गतीने कर्जपुरवठा कर्ज योजना ग्राहकांसाठी खास... रु. 25 लाखांपर्यंत कर्जपुरवठा 24 तासामध्ये...

कर्ज योजना

गृह कर्ज

वाहन कर्ज

सोने कर्ज

व्यापारी मित्र

उद्योगिनी कर्ज

व्यावसायिक वाहन कर्ज

इतर सेवा

Govt. Subsidy Deposit Facility through Aadhar

Personalised Cheque Book

General Insurance

General Insurance

UPI & IMPS

RTGS / NEFT

Safe Deposit Locker

General Insurance

क्षणचित्रे

Photo No 3. Avis Publicatin banco Award 2013
Photo No. 1 Association Award 2012-13
Photo No. 2A . ATM & SMS banking Opening photo
Photo No. 2B . ATM & SMS banking Opening photo
Photo No. 4. Banking Frontiers Best NPA Mang.Award 2013
Photo No. 5. Banks Directors with RBI Directors
Photo No. 6. Fedretion 2012-2013
Photo No. 7. Lanja ATM opening Photo
Photo No. 8. Lanja Br Opening Photo 1
Photo No. 9. Lanja Opening photo 3
Photo No. 10. Nachiket Best Ahwal 2012
Photo No. 11. Ratnagir Br Opening Photo 1
Photo No. 12. Ratnagiri Br Opening Photo 2
Photo No. 13. Ratnagiri Branch Opening Photo 3
Photo No. 14. Sahkar sughandh Best Ahwal 2013 Award
Photo No. 15 Marghatamhane open br
Photo No.16 margh open br
previous arrow
next arrow

https://www.dicgc.org.in/
The Chiplun Urban Co-op Bank Ltd. is registered with DICGC

दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. चिपळूण

मुख्य कार्यालय : पटेल ट्रेड सेंटर, पहिला मजला, खेंड, दुर्गाळी, चिपळूण. ४१५६०५. रत्नागिरी.
फो. नं.: (०२३५५) २६१२७३, २६१०१८, फॅक्स  : (०२३५५) २६११३५.
E-mail : oldaccounts@chiplunurbanbank.com | Website : www.chiplunurbanbank.com


-:: "मुख्य कार्यकारी अधिकारी" पदा करीता अर्ज मागविण्यात येत आहेत ::-

 

रिझर्व्ह बँकेचे दि.25.06.2021 चे सर्क्युलर RBI/2021-22/60 DOR.GOV.REC.25/12.10.000/2021-22 प्रमाणे "फिट अ‍ॅण्ड प्रॉप्रर क्र्रायटेरिआ" नॉर्मस् नुसार बँकेकडे अर्ज करावा.

दि.10.09.2024 पर्यंत बँकेचे oldaccount@chiplunurbanbank.com या मेलवर अथवा पोस्टव्दारे  अर्ज करावेत.

प्राप्त अर्ज स्विकारणे अथवा फेटाळण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.

दि.04.09.2024                                                                                         चेअरमन


-:: लॉकर धारकांना जाहीर आवाहन ::-

रिझर्व्ह बँकेचे दि.18.08.2021 परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार बँकेच्या सर्व शाखांच्या लॉकरधारकांनी बँकेसोबत नविन लॉकर करार (Agreement) करणे आवश्यक आहे. बँकेच्या अनेक लॉकरधारकांचा मोबाईल नंबर, पत्ता बदलला असल्यामुळे त्यांचेशी संपर्क होत नाही.

तरी ज्या लॉकर धारकांनी अदयापही आपला नविन लॉकर करार (Agreement)  केला नाही त्यांना आवाहन करणेत येत आहे की, लॉकर संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या  मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेसाठी बँकेच्या सर्व शाखानिहाय लॉकर धारकांनी आपले लॉकर असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन नवीन लॉकर करार (Agreement)  करून घ्यावे.

दि.:- 07.06.2024
ठिकाण :- चिपळूण                                                                                                              मुख्य कार्यकारी अधिकारी

जाहीर आवाहन

केवायसीचे नियतकालिक अदयावतीकरण करणेबाबत (KYC Updation)
  1. Risk Categorization : बँकेच्या विदयमान कमी, मध्यम व उच्च (Low, Medium, High Risk)  जोखमीच्या ग्राहकांसाठीच्या केवायसीचे नियतकालिक अदयावतीकरणाचा कालावधी अनुक्रमे 10/8/2 वर्षे प्रमाणे, केवायसी अदयावत करणेसाठी ग्राहकांना आवाहंन करणेत येत आहे.
  2. Inoperative/Dormant Accounts : विदयमान ग्राहकांचे सेव्हिंग व चालू व ठेव खात्यामध्ये सलग 2 वर्षे व्यवहार न झाल्याने  Inoperative/Dormant म्हणुन Mark झालेली खाती KYC Updation करून व खात्यामध्ये व्यवहार करून Operative करून घ्यावीत.
  3. Aadhar Linking : 100% आधार लिंकिंग चे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी संबधीत खातेदारांनी आपले आधार कार्ड नंबर खात्यास लिंक करणे आवश्यक आहे. तरी सबंधित सर्व ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे कि आपण जवळचे शाखेत जाऊन यासंदर्भात माहीती घेऊन योग्य ती पूर्तता करावी.
  4. DEAF Accounts : ग्राहकांनी 10 वर्ष व्यवहार न झाल्याने (Un-claimed Account) DEAF कडे वर्ग झालेल्या खात्यांची यादी बँकेच्या संकेत स्थळावर संबंधित शाखेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करणेत आली आहे. तरी अशा ग्राहकांनी सदर खात्यातील रक्कम परत मिळविणेसाठी KYC Updation करून घ्यावी.

KYC संदर्भात RBI च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेबाबत बँकेच्या सर्व शाखानिहाय ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे.

सर्व केवायसी पुर्तता न केलेली खाती निष्क्रीय खात्यावंर आम्ही “डेबिट फ्रीझ” लागू करणार आहोत. तपशिल अदयावत करण्याकरीता कृपया  तुमचा मोबाईल/ दूरध्वनी/ इमेल आयडी सादर करावा.ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

कृपया जवळच्या शाखेत जाऊन आपले KYC Updation करून घ्यावी.

दिनांक 01.04.2017 नंतर उघडण्यात आलेल्या व बंद झालेल्या खात्यांचीही केवायसी अदयावत करणेसाठी ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे.

वरील 1 ते 4 कार्यवाहीसाठी बँकेचे व्यवस्थापन संबंधीत ग्राहकांना संर्पक करणेसाठी अनेक बाजुंनी प्रयत्न करत आहे परंतु संबंधीत ग्राहकांचा मोबाईल नंबर, पत्ता बदललेमुळे त्यांना संपर्क होऊ शकत नाही.त्यासाठी हे जाहिर आवाहन देण्यात येत आहे.

दि.: 07.06.2024

ठिकाण : चिपळूण                                                                                                                      मुख्य कार्यकारी अधिकारी

This will close in 0 seconds

Scroll to Top
Skip to content