Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
मुख्य कार्यालय : पटेल ट्रेड सेंटर, पहिला मजला, खेंड, दुर्गाळी, चिपळूण. ४१५६०५. रत्नागिरी.
फो. नं.: (०२३५५) २६१२७३, २६१०१८, फॅक्स : (०२३५५) २६११३५.
E-mail : oldaccounts@chiplunurbanbank.com | Website : www.chiplunurbanbank.com
अ.क्र. | शाखा | नाव | पत्ता |
1 | चिपळूण | जगन्नाथ सदाशिव पांचाळ | मु.पो.चिपळूण |
2 | चिपळूण | गजानन पांडुरंग देवरुखकर | मु.पो.चिपळूण |
3 | चिपळूण | जयंत लेकया गुजरान | मु.पो.चिपळूण साईकृपा हाउसिंग सोसायटी माकर्ंंडी |
4 | चिपळूण | दिलीप धाकटू गोरीवले | मु.पो.कोकरे गोरीवलेवाडी ता.चिपळूण |
5 | चिपळूण | मनाली मिलींद आचरेकर | मु.पो.चिपळूण कॉलेज जवळ चिपळूण |
6 | चिपळूण | मनाली मच्छींद्रनाथ मांजरेकर | मु.पो.धामणंद मुलांडवाडी ता.चिपळूण |
7 | चिपळूण | गणेश कृष्णा चव्हाण | मु.पो.दोणवली बामणेवाडी ता.चिपळूण |
8 | शिरगांव | शाम शिवाजी कांबळे | शिरगांव, बाझारपेठ ता.चिपळूण |
9 | शिरगांव | दिपक पांडुरंग कुळे | पेढांबे, टाकेवाडी ता.चिपळूण |
10 | खेर्डी | निशा गणपत खेतले | खेर्डी दत्तमंदिरजवळ ता.चिपळुण |
11 | देवरूख | सौ.सुनिता सचिन कोटकर | मु.पो.ओझरे खुर्द गवळवाडी, देवरूख ता.संगमेश्वर |
12 | देवरूख | सौ.सरिता पांडुरंग कामती | मु.पो.कोसुंब सोनारवाडी, देवरूख ता.संगमेश्वर |
13 | लोटे | रत्नमाला बबन पवार | मु.पो.घाणेखुंट गवळीवाडी ता.खेड |
14 | लोटे | रणजित महिपत घाग | मु.पो.सोनगाव घागवाडी ता.खेड |
15 | लोटे | गोपाळ श्यामराव आंब्रे | मु.पो.आवाशी सुनिल मोरे चाळ ता.खेड |
16 | आबलोली | श्री.काशिराम यशवंत शितप | रा.आवरे ता.गुहागर जि.रत्नागिरी |
17 | आबलोली | श्री.शंकर सिताराम गोणबरे | रा.खोडदे ता.गुहागर जि.रत्नागिरी |
18 | आबलोली | श्री.प्रदिप शिवराम गमरे | रा.आंबेरे खुर्द ता.गुहागर जि.रत्नागिरी |
19 | आबलोली | सौ.प्रतिभा काशिराम पवार | रा.मासु ता.गुहागर जि.रत्नागिरी |
20 | आबलोली | श्री.सुरेश विश्राम बारस्कर | रा.काताळे ता.गुहागर जि.रत्नागिरी |
तरी वर नमुद खातेदारांना विनंती आहे की, त्यांनी बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधून नियमाप्रमाणे आपली खष्छ कागदपत्रे व इतर बाबींची पुर्तता करून आपले सोने दागिने ताब्यात घेऊन बँकेस सहकार्य करावे.
रिझर्व्ह बँकेचे दि.18.08.2021 परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार बँकेच्या सर्व शाखांच्या लॉकरधारकांनी बँकेसोबत नविन लॉकर करार (Agreement) करणे आवश्यक आहे. बँकेच्या अनेक लॉकरधारकांचा मोबाईल नंबर, पत्ता बदलला असल्यामुळे त्यांचेशी संपर्क होत नाही.
तरी ज्या लॉकर धारकांनी अदयापही आपला नविन लॉकर करार (Agreement) केला नाही त्यांना आवाहन करणेत येत आहे की, लॉकर संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेसाठी बँकेच्या सर्व शाखानिहाय लॉकर धारकांनी आपले लॉकर असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन नवीन लॉकर करार (Agreement) करून घ्यावे.
KYC संदर्भात RBI च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेबाबत बँकेच्या सर्व शाखानिहाय ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे.
सर्व केवायसी पुर्तता न केलेली खाती निष्क्रीय खात्यावंर आम्ही “डेबिट फ्रीझ” लागू करणार आहोत. तपशिल अदयावत करण्याकरीता कृपया तुमचा मोबाईल/ दूरध्वनी/ इमेल आयडी सादर करावा.ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
कृपया जवळच्या शाखेत जाऊन आपले KYC Updation करून घ्यावी.
दिनांक 01.04.2017 नंतर उघडण्यात आलेल्या व बंद झालेल्या खात्यांचीही केवायसी अदयावत करणेसाठी ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे.
वरील 1 ते 4 कार्यवाहीसाठी बँकेचे व्यवस्थापन संबंधीत ग्राहकांना संर्पक करणेसाठी अनेक बाजुंनी प्रयत्न करत आहे परंतु संबंधीत ग्राहकांचा मोबाईल नंबर, पत्ता बदललेमुळे त्यांना संपर्क होऊ शकत नाही.त्यासाठी हे जाहिर आवाहन देण्यात येत आहे.
दि.: 07.06.2024
ठिकाण : चिपळूण मुख्य कार्यकारी अधिकारी
This will close in 0 seconds