ठेवींवरील व्याजदर

ठेवींवरील व्याजदर

अनू. क्र. ठेविचा कालावधी सध्याचे व्याजदर सुधारित/प्रस्थावित व्याजदर
१. सेविंग्स खाते ३.००% ३.००%
२. १५ दिवस ते  ३० दिवस ३.००% ३.००%
३. ३१ दिवस ते ९० दिवस ३.५०% ४.००%
४. ९१ दिवस ते १८० दिवस ४.००% ४.५०%
५. १८१ दिवस ते १ वर्ष ५.७५% ६.२५%
६. १ वर्ष १ दिवस ते २ वर्ष ६.५०% ज्येष्ठ नागरिक ६.७५% ७.००% ज्येष्ठ नागरिक ७.२५%
७. २  वर्ष १ दिवस ते ३  वर्ष ६.७५% ज्येष्ठ नागरिक ७.००% ७.२५% ज्येष्ठ नागरिक ७.५०%
८. ३  वर्ष १ दिवस ते ५  वर्ष ७.००% ज्येष्ठ नागरिक ७.२५% ७.५०% ज्येष्ठ नागरिक ७.७५%
९. ५ वर्ष १ दिवस ते १० वर्ष ६.५०% ज्येष्ठ नागरिक ६.७५% ७.००% ज्येष्ठ नागरिक ७.२५%
अ. क्र.ठेविचा कालावधी

सध्याचे व्याजदर (सरळव्याज)

धन समृद्धी ठेव योजना

सुधारित/प्रस्तावित व्याजदर (सरळव्याज)

मंगलमूर्ती ठेव योजना

1.४४४ दिवस६.७५%७.२५%७.२५%७.७५%
2.५५५ दिवस६.८०%७.३०%७.३०%७.८०%
3.६६६ दिवस६.८५%७.३५%७.३५%७.८५%
4.७७७ दिवस७.२०%७.७०%७.७०%८.२०%

नियम व अटी

  • रिकरींग ठेवीमध्ये रू.१००.०० च्या पटीमध्ये खाते उघडणेत यावे. वरील मुदतीप्रमाणेच रिकरींग ठेवीस व्याजदर राहतील.
  • १५ दिवस ते ३६५ दिवस या कालावधी मधील ठेवी “मुदतठेव “प्रकारात घ्याव्यात.
  • अल्पबचत ठेव योजनेस २% प्रमाणे व्याज आकारणी केली जाईल.
  • पुर्नठेव योजनेत रक्कम स्विकारताना त्या ठेवींचा कालावधी किमान १५ महिने व त्यापुढे तिमाहीचे पटीत घ्यावे उदा . मुदत १५ महिने, १८ महिने, २१ महिने अशा प्रकारे पुर्नठेव योजनेत ठेव घेण्यात यावी किंवा अखेर मुदत देण्यात यावी.
  • रू. १५ लक्ष व त्यावरील रक्कमेच्या एक मुदतठेव पावतीस प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज दिले जाईल .
  • विविध नोंदणीकृत चॅरीटेबल ट्रस्ट, देवस्थान व शैक्षणिक ट्रस्ट यांना प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज दिले जाईल. ( मंगलमूर्ती ठेव योजने मध्ये सुध्दा सदर प्रचलित ( सर्वसामान्य ) व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज दिले जाईल . )
  • ‘विविध नोंदणीकृत चॅरीटेबल ट्रस्ट, देवस्थान व शैक्षणिक ट्रस्ट यांना लागू असलेली प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज अथवा रू. १५ लक्ष व त्यावरील रक्कमेच्या एक मुदतठेव पावतीस लागू असलेली प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% ज्यादा व्याज या दोन्हीपैकी कोणतीही एकच सुविधा देता येईल. ज्यादा व्याजदराच्या दोन्ही सुविधा देता येणार नाहीत.
  • जेष्ठ नागरीकांसाठी १ वर्ष १ दिवस ते १० वर्ष या मुदतीमधील रक्कमेच्या कालावधीसाठी प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज दिले जाईल .
  • बँकेच्या कायम सेवकांना तसेच सेवानिवृत्त सेवकांना सर्व प्रकारच्या ठेवींसाठी ज्यादा १% व्याज देणेत यावे. मात्र सदरची ठेव पावती सेवकाचे नावे असली पाहिजे . तसे हमीपत्र संबधित सेवकांकडून / सेवानिवृत्त सेवकांकडून प्रत्येक वेळी नवीन ठेव ठेवतेवेळी घेणेत यावे.
  • बँकेच्या सेवानिवृत्त सेवकांना जेष्ठ नागरीकांसाठी लागू असलेली प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज – अथवा सेवकांसाठी लागू असलेली प्रचलित व्याजदरापेक्षा १% ज्यादा व्याज या दोन्हीपैकी कोणतीही एकच सुविधा देता येईल . ज्यादा व्याजदराच्या दोन्ही सुविधा देता येणार नाहीत.
  • मुख्यालयाचा पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही मुदत ठेव प्रकारात पतसंस्थाचे नवीन डिपॉझिट स्विकारणेत येवू नये किंवा मुदतठेवीची मुदत संपली असल्यास नुतनीकरण करू नये .

पतसंस्थांच्या ठेवींवरील व्याजदर

अनू. क्र.ठेविचा कालावधीसर्व सामान्य ठेवीचे  व्याजदरपतसंस्था ठेवीकरिता लागू होणारे व्याजदर
१.सेविंग्स ठेव खाते३.००%
२.१५ दिवस ते  ३० दिवस३.००%३.२५%
३.३१ दिवस ते ९० दिवस४.००%४.२५%
४.९१ दिवस ते १८० दिवस४.५०%४.७५%
५.१८१ दिवस ते १ वर्ष६.२५%६. ५०%
६.१ वर्ष १ दिवस ते २ वर्ष७.००%७.२५%
७.२  वर्ष १ दिवस ते ३  वर्ष७.२५%७.५०%
८.३  वर्ष १ दिवस ते ५  वर्ष७.५०%७.७५%
९.५ वर्ष १ दिवस ते १० वर्ष७.००%७.२५%
अ. क्र. ठेविचा कालावधी
मंगलमूर्ती ठेव योजना
सर्व सामान्य ठेवीचे  व्याजदर
पतसंस्था ठेवीकरिता लागू होणारे व्याजदर
1. ४४४ दिवस ७.२५% ७.५०%
2. ५५५ दिवस ७.३०% ७.५५%
3. ६६६ दिवस ७.३५% ७.६०%
4. ७७७ दिवस ७.७०% ७.९५%
अ. क्र. ठेवीचा कालावधी सुधारित /प्रस्तावित व्याजदर (सरळव्याज)
१५ महिने ७.५०%
१८ महिने ७.६०%
२१ महिने ७.६५%
२४ महिने ७.७५%
२७ महिने ८.१०%
३० महिने ८.१५%
३३ महिने ८.२५%
३६ महिने ८.३०%

ठेवीच्या व्याजदरासंदर्भात इतर सर्व नियम व अटी पूर्वीप्रमाणे राहतील.

  • सदरची सुविधा दि. ०१.०२.२०२४ पासून नव्याने होणाऱ्या पतसंस्थेच्या ठेवींसाठी लागू होईल. मुख्यालयांकडून पुढील सूचना येईपर्यंत सदरची योजना चालू राहील.
  • सदर सुविधेमधील पतसंस्थेची ठेव खाती मुदतठेव प्रकारात (सरव्याज पद्धतीने) उघडणेत यावीत. तिमाही पद्धतीने व्याज मागणी करणाऱ्या पतसंस्थांना या सुविधेचा लाभ देता येईल.
  • नवीन खाती open करताना Constitution Code हा Credit Co-operative Societies करून घेणे.
  • एकत्रित शाखा मिळून कमीत कमी रक्कम रु. ५.०० लाख ते जास्तीत जास्त रु. ५.०० कोटी पर्यन्त एक पतसंस्थेचे ठेवी स्वीकारण्यास मान्यता देणेत आली आहे.
  • विविध नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्ट, देवस्थान व शैक्षणिक ट्रस्ट व ज्येष्ठ नागरिक यांना रु. १५ लक्ष व त्यावरील रककमेच्या एक मुदत ठेव पवतीस देणेत येणारा ०.२५% जादा व्याजदर पतसंस्थेच्या ठेवींना देण्यात येणार नाही.
  •  शक्यतो १ वर्ष ते ३ वर्ष कालावधिकारीता ठेवी स्वीकारण्यात याव्यात.
  • आपले शाखा परिसरातील पतसंस्थांना भेटी देऊन जास्तीत जास्त ठेवी गोळा होतील यासाठी प्रयत्न करणे. मा. संचालक मंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार रु. २५.०० कोटी मात्रचे ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण करणेचे आहे.
  • पूर्वीच्या जुन्या व नवीन संस्थांना भेटी द्याव्यात.
  • शाखांनी कोणकोणत्या संस्थांना भेटी दिल्यात याचा सविस्तर अहवाल मुख्यालयाकडे पाठविणेत यावा.
  • सदर नवीन व नूतनीकरण मुदत ठेव करताना काही अडचणी आल्यास संगणक विभागाशी संपर्क करावा.

वार्षिक अहवाल

https://www.dicgc.org.in/
The Chiplun Urban Co-op Bank Ltd. is registered with DICGC

Scroll to Top
Skip to content