ग्राहक जागरूकता
-:: BANK CUSTOMERS ::-
General Awareness regarding Fraud Prevention of UPI Transactions:
- Protect Your UPI Credentials
- Never share your UPI PIN, OTP, full card number, CCV or other sensitive information with anyone, even if they claim to be bank representatives.
- Use strong and unique UPI PINs and change them regularly.
- Verify Payment Requests
- Always double-check the details of payment requests before approving any UPI transaction.
- Be cautious of unsolicited payment requests and verify their legitimacy through official channels.
- Monitor Your Transactions
- Regularly review your UPI transaction history and bank statements for any unauthorized transactions.
- Set up notifications for UPI transactions to stay informed about all activities related to your account.
- Beware of Phishing Scams
- Avoid clicking on suspicious links or downloading attachments or install mobile apps from unknown sources. Keep your phone free from malware by regularly scanning with proper anti-virus tool.
- Be skeptical of messages or calls asking for your UPI details and report them to your bank.
- Report Suspicious Activity Immediately
- If you notice any unauthorized or suspicious UPI transactions, report them to your bank immediately.
- Contact your bank’s customer service for assistance if you suspect you have been a victim of fraud.
करू नका (Don’ts) :
- खात्याचा लॉगिन आयडी, कार्ड ची माहिती, पिन, पासवर्ड, ओटीपी शेअर करू नये.
- केवायसी कागदपत्रे किंवा त्याच्या प्रती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये.
- आपला वैयक्तीक संवेदनशील डेटा कोणत्याही अनधिकृत वेबसार्इट किंवा अॅप वर शेअर करू नका.
- मोबाईल किंवा ई-मेलवर प्राप्त झालेल्या कोणत्याही अनधिकृत लिंक वर क्लिक करू नका.
KYC updation चे नावावर होणाऱ्या फसवणूकीसाठी घ्यावयाच्या काळजीबाबत
-: रिझर्व्ह बँकेचे आवाहन :-
करा (Do’s) :
- खात्याच्या KYC updation साठी कोणतीही विनंती आल्यास, थेट आपल्या बँकेशी संपर्क साधणे.
- बँकेचा संपर्क क्रमांक/कस्टमर केअरचा नंबर हा फक्त त्या बँकेच्या अधिकृत वेबसार्इट वरूनच मिळवावा.
- कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास त्वरीत संबंधित बँकेला कळविणे.
- खात्याच्या KYC updation साठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची चौकशी संबंधित बँकेच्या शाखेत करणे.
- Updation/periodic updation of KYC ची आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या माहितीसाठी रिझर्व्ह बँकेचे दि.25.02.2016 चे Master Direction on KYC (amended from time to time) च्या परिपत्रकातील पॅरा नं. 38 चा अभ्यास करणे.
करू नका (Don’ts) :
- खात्याचा लॉगिन आयडी, कार्ड ची माहिती, पिन, पासवर्ड, ओटीपी शेअर करू नये.
- केवायसी कागदपत्रे किंवा त्याच्या प्रती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये.
- आपला वैयक्तीक संवेदनशील डेटा कोणत्याही अनधिकृत वेबसार्इट किंवा अॅप वर शेअर करू नका.
- मोबाईल किंवा ई-मेलवर प्राप्त झालेल्या कोणत्याही अनधिकृत लिंक वर क्लिक करू नका.