कर्जावरील व्याजदर

कर्जावरील व्याजदर

अ.क्र. कर्ज प्रकार सुधारीत व्याजदर
रू.2 लाखापर्यंत रू.2 लाखापासून पुढे रू.5 लाखापर्यंत
1) जामिन कर्ज 100% तारणी (FD/LIC/NSC/Govt.Sec.etc.) 11.75%   12.25%
2) जामिन कर्ज 50% तारणी (FD/LIC/NSC/Govt.Sec.etc.) 12.75%   13.25%
3) जामिन कर्ज विनातारण विना अधिकार पत्र 25% लिक्वीड सिक्युरीटी घेऊन 16.25% 16.75%
जामिन कर्जाचे व्याजदराचे बाबतीत सिबील धोरण रदद करणेत आले आहे.
अ.क्र. कर्ज प्रकार सुधारीत व्याजदर
1) सोने तारण ओव्हरड्राफ्ट 12.25%
2) अ‍ॅग्रीकल्चर सोने तारण कर्ज 10.00%
3) नॉर्नबुलेट सोने तारण कर्ज 12.75%
4) बुलेट सोने तारण कर्ज 6 महिने – 10.25%
12 महिने – 12.25%
अ. क्र. कर्ज प्रकार सीबील स्कोअर व्याजदर
1. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 801 ते 900 9.25%
2. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 701 ते 800 9.50%
3. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 601 ते 700 10.00%
4 वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 501 ते 600 10.25%
5. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 300 ते 500 वर नमुद अधिकतम व्याजदर 10.25% पेक्षा 1% जास्त व्याजदर
6. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी -1 किंवा 299 पर्यंत (सिबील हिस्ट्री नाही) वर नमुद अधिकतम व्याजदर 10.25% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर
7. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) 701 ते 900 9.50%
8. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) 601 ते 700 9.75%
9. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) 501 ते 600 10.00%
10. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) 300 ते 500 वर नमुद अधिकतम व्याजदर 10.00% पेक्षा 1% जास्त व्याजदर
11.     गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) -1 किंवा 299 पर्यंत (सिबील हिस्ट्री नाही) वर नमुद अधिकतम व्याजदर 10.00% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर
12. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) 701 ते 900 9.25%
13. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) 601 ते 700 9.45%
14. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) 501 ते 600 9.65%
15. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) 300 ते 500 वर नमुद अधिकतम व्याजदर 9.65% पेक्षा 1% जास्त व्याजदर
16. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) -1 किंवा 299 पर्यंत (सिबील हिस्ट्री नाही) वर नमुद अधिकतम व्याजदर 9.65% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर
17. वाहन तारण कर्ज कर्मशियल 601 ते 900 10.75%
18. वाहन तारण कर्ज कर्मशियल 501 ते 600 10.75% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर
19. वाहन तारण कर्ज कर्मशियल 300 ते 500 10.75% पेक्षा 1% जास्त व्याजदर
20. वाहन तारण कर्ज कर्मशियल -1 किंवा 299 पर्यंत (सिबील हिस्ट्री नाही) 10.75% पेक्षा 1.00% जास्त व्याजदर
अ.क्र. कर्ज प्रकार सुधारीत व्याजदर
1) प्रॉपर्टी मॉर्गेज लोन (LAP)  प्रायोरीटी 12.00%
2) प्रॉपर्टी मॉर्गेज लोन (LAP)  नॉर्नप्रायोरीटी 13.25%
3) एम.एस.एम.ई.टर्म लोन व सीसी रू.50 लाख पर्यंत 12.00%
4) एम.एस.एम.ई.टर्म लोन व सीसी रू.50 लाखाचे वर ते रू.1 कोटीपर्यंत 11.75%
5) एम.एस.एम.ई.टर्म लोन व सीसी रू.1 कोटीचे वर ते रू.3 कोटीपर्यंत 11.50%
6) एम.एस.एम.ई.टर्म लोन व सीसी रू.3 कोटीचे वर 11.25%

रिझर्व्ह बँकेच्या PSL – Target and Classification  चे परिपत्रकानुसार घरबांधणी व घरखरेदीसाठीची कर्ज प्रकरणे खालील आकडेवारीमध्ये बसणारी घरबांधणी व घरखरेदीसाठीची कर्ज प्रकरणे ही प्रायोरीटी सेक्टर मध्ये वर्गीकृत होतील व सदर आकडेवारीच्या वरील घरबांधणी व घरखरेदीसाठीची कर्ज प्रकरणे ही नॉर्नप्रायोरीटी सेक्टर बरोबरच Real Estate Exposure मध्ये देखील वर्गीकृत होतील.

Sr. No. Particulars Loans to individuals for purchase/construction of a dwelling unit per family Overall cost of the dwelling unit
1 Metropolitan centres (with population of ten lakh and above) ₹35 lakh ₹45 lakh
2 Other centres ₹25 lakh ₹30 lakh

संचालक मंडळ सभा दि.27.02.2024, ठराव क्र.20/4 चे मंजुरीनुसार सदर आकडेवारीच्या वरील कर्ज प्रकरणाकरीता 3% जादा व्याजदर लागू करणेत आलेला आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे व्याजदर आकारणी राहील. (CRE कर्ज मर्यादा शिल्लक असले तर लागू राहतील.)

अ.क्र. सिबील स्कोर मुदत 15 वर्षे पर्यंत मुदत 15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे
1 701 ते 900 12.50% 12.25%
2 601 ते 700 12.75% 12.45%
3 501 ते 600 13.00% 12.65%
4 500 व त्याचे खाली वर नमुद अधिकतम व्याजदर 13.00% पेक्षा 1% जास्त व्याजदर वर नमुद अधिकतम व्याजदर 12.65% पेक्षा 1% जास्त व्याजदर
5 -1 (सिबील हिस्ट्री नाही) वर नमुद अधिकतम व्याजदर 13.00% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर वर नमुद अधिकतम व्याजदर 12.65% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर
  कर्ज प्रकार प्रस्तावीत व्याजदर
1) अन्य कॅश क्रेडीट मालतारण (Stock & Debtors)          
  1) कॅशक्रडीट हायपोथिकेशन (माल तारण) (Stock & Debtors)  रू.5 लाख पर्यंत (25% लिक्वीड सिक्युरीटी अतिरीक्त घेवून) 12.25%
  2) रू.5 लाखावरील (Stock & Debtors) उलाढाल व्याजदर
20 पट 9.75
15 पट 10.25
10 पट 11.25
5 पट 11.75
  रू.5 लाखावरील कर्जास 100त् स्थावर तारण सिक्युरीटी आवश्यक राहील. नविन खातेदारांसाठी त्यांचे अन्य बँकेतील कॅशक्रेडिट खात्यांचा खातेउतारा, मागील तीन वर्षाचे नफातोटा/ताळेबंद पत्रकामधील व खात्यातील टर्न ओव्हर चा विचार करून शिफारस करणे.
  तपशिल सुधारीत व्याजदर
१. मुदत कर्ज (वैयक्तीक वापरासाठी) मशिनरी, उपकरणे, फर्निचर,  A.C., संगणक  
TV/Refrigerator/consumer durables रू.1.00 लाख पर्यंत 11.75%
1) 100% Liquid Security 13.75%
  2) Partly secured / No Liquid Security  
२. उदयोगिनी कर्ज योजना ह्य केवळ महिलांसाठी हृ  
  1. कर्ज रक्कम रू. 50000/- ते 10 लाख (हप्ते बंदी कर्ज ) 11.00%
  2. कॅश क्रेडीट रू. 50000/- ते 10 लाख (मुदत 3 वर्ष) 11.00%
३. Builder / Developer Loan, Project Loan (Term loan/Cash Credit) 13.50%
४. स्थावर कॅश क्रेडीट (स्थावर मिळकत तारण) (नॉन प्रायोरीटी) 13.50%
५. Lic Policy / NSC  
  1)      Lic Policy/NSC/against  -Regular सरेंडर व्हॅल्युच्या किमान 25% मार्जिन आवश्यक 11.25%
  2)      Lic Policy/NSC/against  – Term Loan 11.25%
  3)      Lic Policy/NSC/against  – O/D, C/C 11.25%
६. वरदहस्त कर्ज योजना (विनातारण)  
  कर्ज मर्यादा रू.5.00 लक्ष  
  मुदत कर्ज टर्म लोन  मुदत 5 वर्षे 12.00%
  कॅशक्रेडिट 3 वर्षे 12.00%
७. व्यापारी मित्र (नातारण)  
  कर्ज मर्यादा रू.3.00 लक्ष  
  मुदत कर्ज टर्म लोन  मुदत 5 वर्षे 12.00%
  कॅशक्रेडिट 3 वर्षे 12.00%
८. अधिकारपत्र कर्ज (सुरक्षीत)  
  विनातारणी पण अधिकार पत्र असलेले आपल्या बँकेत जमा होत असल्यास, सरकारी नोकरी कर्मर्चायांसाठी किंवा परतफेडीची हमी असलेले पत्र घेऊन (अधिकारपत्र) मुदत 5 वर्षे (जास्तीत जास्त रू.5.00 लाख) पगाराचे प्रमाणानुसार 10.75%
९. फेरीवाले (हॉकर्स कर्ज योजना) 15.00%
१०. जामीन कॅशक्रेडिट कर्ज योजना 13.00%
११. मुदतठेव तारण कर्ज (मुदतठेव व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर) 85% कर्ज        1.00% जादा 90% कर्ज        1.50% जादा 95% कर्ज        2.00% जादा
  सदर कर्ज मंजुर करताना मार्जिन विचारांत घेवून शाखाधिकारी यांनी शिफारस करणेची आहे. 8.00%
१२. स्टाफ कर्ज योजना 9.00%
  जामीन तारणी अ‍ॅथोरिटी लेटर (कायम होवून 3 वर्षे कालावधी पुर्ण) 8.00%
  जामीन तारणी अ‍ॅथोरिटी लेटर (कायम होवून 3 वर्षे कालावधी पुर्ण न झालेले) 8.00%
१३. वाहन कर्ज (दुचाकी/चारचाकी) 8.00%
१४. स्टाफ कॅशक्रेडिट 7.00%
१५. स्टाफ हायरपर्चेस कर्ज (Consumer Durable) 7.00%

जामिन कर्ज, वाहन कर्ज, स्थावर कर्ज, नजरगहाण कॅशक्रेडीट, सर्व प्रकारची सोने कर्ज, सर्व प्रकारची स्टाफ कर्ज, पिग्मी शॉर्ट टर्म, शेतीपुरक अवजारे/मशिनरी खरेदी, प्रॉपर्टी मॉर्गेज लोन (LAP) एल.आय.सी./एन.एस.सी./के.व्ही.पी.कर्ज, मुदतठेव कर्ज, रिकरींग ठेव कर्ज व अल्पबचत ठेव कर्ज वगळता अन्य 10% चे वरील व्याजदराच्या इतर सर्व कर्जांसाठी सुधारीत सिबील धोरण खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. सिबील स्कोर सुधारीत धोरण
1 801 ते 900 0.50% सवलत
2 701 ते 800 0.50% सवलत
3 601 ते 700 0.75% जादा
4 501 ते 600 1.00% जादा
5 300 ते 500 1.50% जादा
6 299 पर्यंत किंवा -1 1.00% जादा
इतर अटी –
  1. कॅशक्रेडिट कर्ज खात्यांच्या बाबतीत नुतनीकरण करताना Fresh सिबील स्कोर विचारात घेतला जाईल.
  2. मुख्यालयाकडील जावक क्र.एचओ/88/336/202र्021 दि.08.07.2020 चे क्रेडिट रेटिंग बाबत पत्रामध्ये नमुद असलेल्या अट क्र.1 ते 11 नुसार, अट नं.5 मध्ये बदल केला असून त्यामध्ये सदयस्थितीत 11.00%पेक्षा जास्त व्याजदर असर्णाया कर्ज प्रकारांना क्रेडिट रेटींग लागू राहील व इतर अटी कायम राहतील.
  3. रक्कम रू.10.00 लाख व त्यावरील व्यापारी कर्ज योजनासांठी व 11.00% पेक्षा जास्त व्याजदर असर्णाया कर्जप्रस्तावाबाबत क्रेडिट रेटिंग करावयाचे आहे. क्रेडिट रेटींग परिपत्रकाप्रमाणे मिळणारा लाभ व सिबिल धोरणानुसार मिळणारा लाभ हया दोन्ही पैकी एक जास्तीत जास्त सवलतीचा व्याजदर कर्ज प्रस्तावास लागू राहील.
  4. बँकेकडून सध्या कर्ज व्यवहाराकरीता काढत असलेल्या ट्रान्स यूनियन सिबील या रिपोर्टनुसार येर्णाया सिबील स्कोरचा सदर सिबील धोरणाकरीता विचार करणेत येईल.
  5. पुरग्रस्त कर्ज योजने अंतर्गत नुतनीकरण केलेल्या कॅशक्रेडिट खात्यामध्ये किमान 5 पट उलाढाल नसल्यास वर नमुद मंजुर केलेले कॅशक्रेडिट व्याजदर लागू राहतील. त्यांना पुरग्रस्त कर्ज योजनेचा लाभ मिळणार नाही.
  6. 700ते900 सिबील स्कोर असणारे तसेच कर्जपरतफेडीची उत्तम क्षमता असणारे कर्जदारांसाठी वाहन कर्ज व गृह कर्ज योजनेमध्ये एक सक्षम जामिनदार घेवून कर्जपुरवठा करणेत यावा. हयामध्ये कर्जदार यांची मागील क्रेडिट हिस्ट्री विचारात घेण्यात यावी.
  7. नॉन प्रायोरिटी कर्जाकरीता प्रचलित व्याजदरापेक्षा 0.50% इतका जादा व्याजदर आकारणी व प्रोसेसिंग फी पेक्षा 0.25% जादा आकारणीची अट रद्द करणेत येत आहे.

वरीलप्रमाणे सवलतीचे व्याजदर असले तरी बँकींग क्षेत्रात वेळोवेळी होर्णाया ठेव व कर्जावरील व्याजदराचे बदल लक्षात घेवून कर्जाचे व्याजदरात कमी/जास्त बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील. इतर कर्जाचे अटी, शर्ती कर्ज पॉलीसीनुसार व कर्जयोजनेनुसाार राहतील.

  1. सदरचे व्याजदर दि.01.07.2024 पासून नव्याने मंजूर होर्णाया वरील प्रकारच्या सर्व कर्जासाठी व नुतनीकरण होर्णाया    कर्जासाठी लागू राहील.
  2. या परिपत्रकापुर्वी मंजुर झालेल्या कर्जांना मंजूरी पत्राप्रमाणे व्याजदर लागू राहील.
  3. सदर परिस्थितीमध्ये कर्जामध्ये व्यादरामध्ये वाढ केली असली तरी आपल्या बँकेचे व्याजदर हे तुलनात्मक दृष्टया इतर बँकांशी  स्पर्धात्मक आहेत. तरी सर्व कर्मर्चायांनी अत्यंत उत्साहाने व्याजदराबाबत बँकेच्या सध्याच्या व नविन ग्राहकांना कल्पना दयावी व जास्तीत जास्त व्यवसाय करणेसाठी प्रयत्नशील रहावे.
  4. बँकेच्या दर्शनी भागामध्ये बदललेले व्याजदर बाबत फ्लेक्स, जाहिरात, आकर्षक बोर्ड करणेत यावेत.
  5. सदरचे परिपत्रक शाखेतील सर्व सेवकांना वाचावयास देवून त्यावर सही घेवून हे परिपत्रक शाखेच्या दप्तरी ठेवावे.
बदल न झालेले व्याजदर
अ.क्र कर्ज योजना व्याजदर
1 कर्मर्चायांचे पाल्याचे शिक्षण 9.00%
2 स्टाफ हाऊसिंग कर्ज 4.00%
3 पिग्मीवर आधारीत कर्ज योजना कर्ज मर्यादा रू.25,000/- ते रू.1,25,000/- पर्यत मुदत 1 वर्षे (इतर अटी परिपत्रकाप्रमाणे) 17.00%
4 शैक्षणिक कर्ज (तारणी) रू.10.00 लाख पर्यतचे कर्ज (विनातारणी कर्ज देवू नये) 10.00%
5 शेतीपुरक अजवारे/मशिनरी 11.00%

वार्षिक अहवाल

https://www.dicgc.org.in/
The Chiplun Urban Co-op Bank Ltd. is registered with DICGC

Scroll to Top
Skip to content