ठेवींवरील व्याजदर
ठेवींवरील व्याजदर
अनू. क्र. | ठेविचा कालावधी | सध्याचे व्याजदर | सुधारित/प्रस्थावित व्याजदर |
१. | सेविंग्स खाते | ३.००% | ३.००% |
२. | १५ दिवस ते ३० दिवस | ३.००% | ३.००% |
३. | ३१ दिवस ते ९० दिवस | ३.५०% | ४.००% |
४. | ९१ दिवस ते १८० दिवस | ४.००% | ४.५०% |
५. | १८१ दिवस ते १ वर्ष | ५.७५% | ६.२५% |
६. | १ वर्ष १ दिवस ते २ वर्ष | ६.५०% ज्येष्ठ नागरिक ६.७५% | ७.००% ज्येष्ठ नागरिक ७.२५% |
७. | २ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष | ६.७५% ज्येष्ठ नागरिक ७.००% | ७.२५% ज्येष्ठ नागरिक ७.५०% |
८. | ३ वर्ष १ दिवस ते ५ वर्ष | ७.००% ज्येष्ठ नागरिक ७.२५% | ७.५०% ज्येष्ठ नागरिक ७.७५% |
९. | ५ वर्ष १ दिवस ते १० वर्ष | ६.५०% ज्येष्ठ नागरिक ६.७५% | ७.००% ज्येष्ठ नागरिक ७.२५% |
अ. क्र. | ठेविचा कालावधी | सध्याचे व्याजदर (सरळव्याज) धन समृद्धी ठेव योजना | सुधारित/प्रस्तावित व्याजदर (सरळव्याज) मंगलमूर्ती ठेव योजना | ||
1. | ४४४ दिवस | ६.७५% | ७.२५% | ७.२५% | ७.७५% |
2. | ५५५ दिवस | ६.८०% | ७.३०% | ७.३०% | ७.८०% |
3. | ६६६ दिवस | ६.८५% | ७.३५% | ७.३५% | ७.८५% |
4. | ७७७ दिवस | ७.२०% | ७.७०% | ७.७०% | ८.२०% |
नियम व अटी
- रिकरींग ठेवीमध्ये रू.१००.०० च्या पटीमध्ये खाते उघडणेत यावे. वरील मुदतीप्रमाणेच रिकरींग ठेवीस व्याजदर राहतील.
- १५ दिवस ते ३६५ दिवस या कालावधी मधील ठेवी “मुदतठेव “प्रकारात घ्याव्यात.
- अल्पबचत ठेव योजनेस २% प्रमाणे व्याज आकारणी केली जाईल.
- पुर्नठेव योजनेत रक्कम स्विकारताना त्या ठेवींचा कालावधी किमान १५ महिने व त्यापुढे तिमाहीचे पटीत घ्यावे उदा . मुदत १५ महिने, १८ महिने, २१ महिने अशा प्रकारे पुर्नठेव योजनेत ठेव घेण्यात यावी किंवा अखेर मुदत देण्यात यावी.
- रू. १५ लक्ष व त्यावरील रक्कमेच्या एक मुदतठेव पावतीस प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज दिले जाईल .
- विविध नोंदणीकृत चॅरीटेबल ट्रस्ट, देवस्थान व शैक्षणिक ट्रस्ट यांना प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज दिले जाईल. ( मंगलमूर्ती ठेव योजने मध्ये सुध्दा सदर प्रचलित ( सर्वसामान्य ) व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज दिले जाईल . )
- ‘विविध नोंदणीकृत चॅरीटेबल ट्रस्ट, देवस्थान व शैक्षणिक ट्रस्ट यांना लागू असलेली प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज अथवा रू. १५ लक्ष व त्यावरील रक्कमेच्या एक मुदतठेव पावतीस लागू असलेली प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% ज्यादा व्याज या दोन्हीपैकी कोणतीही एकच सुविधा देता येईल. ज्यादा व्याजदराच्या दोन्ही सुविधा देता येणार नाहीत.
- जेष्ठ नागरीकांसाठी १ वर्ष १ दिवस ते १० वर्ष या मुदतीमधील रक्कमेच्या कालावधीसाठी प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज दिले जाईल .
- बँकेच्या कायम सेवकांना तसेच सेवानिवृत्त सेवकांना सर्व प्रकारच्या ठेवींसाठी ज्यादा १% व्याज देणेत यावे. मात्र सदरची ठेव पावती सेवकाचे नावे असली पाहिजे . तसे हमीपत्र संबधित सेवकांकडून / सेवानिवृत्त सेवकांकडून प्रत्येक वेळी नवीन ठेव ठेवतेवेळी घेणेत यावे.
- बँकेच्या सेवानिवृत्त सेवकांना जेष्ठ नागरीकांसाठी लागू असलेली प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज – अथवा सेवकांसाठी लागू असलेली प्रचलित व्याजदरापेक्षा १% ज्यादा व्याज या दोन्हीपैकी कोणतीही एकच सुविधा देता येईल . ज्यादा व्याजदराच्या दोन्ही सुविधा देता येणार नाहीत.
- मुख्यालयाचा पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही मुदत ठेव प्रकारात पतसंस्थाचे नवीन डिपॉझिट स्विकारणेत येवू नये किंवा मुदतठेवीची मुदत संपली असल्यास नुतनीकरण करू नये .
पतसंस्थांच्या ठेवींवरील व्याजदर
अनू. क्र. | ठेविचा कालावधी | सर्व सामान्य ठेवीचे व्याजदर | पतसंस्था ठेवीकरिता लागू होणारे व्याजदर |
१. | सेविंग्स ठेव खाते | ३.००% | — |
२. | १५ दिवस ते ३० दिवस | ३.००% | ३.२५% |
३. | ३१ दिवस ते ९० दिवस | ४.००% | ४.२५% |
४. | ९१ दिवस ते १८० दिवस | ४.५०% | ४.७५% |
५. | १८१ दिवस ते १ वर्ष | ६.२५% | ६. ५०% |
६. | १ वर्ष १ दिवस ते २ वर्ष | ७.००% | ७.२५% |
७. | २ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष | ७.२५% | ७.५०% |
८. | ३ वर्ष १ दिवस ते ५ वर्ष | ७.५०% | ७.७५% |
९. | ५ वर्ष १ दिवस ते १० वर्ष | ७.००% | ७.२५% |
अ. क्र. | ठेविचा कालावधी | ||
1. | ४४४ दिवस | ७.२५% | ७.५०% |
2. | ५५५ दिवस | ७.३०% | ७.५५% |
3. | ६६६ दिवस | ७.३५% | ७.६०% |
4. | ७७७ दिवस | ७.७०% | ७.९५% |
अ. क्र. | ठेवीचा कालावधी | सुधारित /प्रस्तावित व्याजदर (सरळव्याज) |
१ | १५ महिने | ७.५०% |
२ | १८ महिने | ७.६०% |
३ | २१ महिने | ७.६५% |
४ | २४ महिने | ७.७५% |
५ | २७ महिने | ८.१०% |
६ | ३० महिने | ८.१५% |
७ | ३३ महिने | ८.२५% |
८ | ३६ महिने | ८.३०% |
ठेवीच्या व्याजदरासंदर्भात इतर सर्व नियम व अटी पूर्वीप्रमाणे राहतील.
- सदरची सुविधा दि. ०१.०२.२०२४ पासून नव्याने होणाऱ्या पतसंस्थेच्या ठेवींसाठी लागू होईल. मुख्यालयांकडून पुढील सूचना येईपर्यंत सदरची योजना चालू राहील.
- सदर सुविधेमधील पतसंस्थेची ठेव खाती मुदतठेव प्रकारात (सरव्याज पद्धतीने) उघडणेत यावीत. तिमाही पद्धतीने व्याज मागणी करणाऱ्या पतसंस्थांना या सुविधेचा लाभ देता येईल.
- नवीन खाती open करताना Constitution Code हा Credit Co-operative Societies करून घेणे.
- एकत्रित शाखा मिळून कमीत कमी रक्कम रु. ५.०० लाख ते जास्तीत जास्त रु. ५.०० कोटी पर्यन्त एक पतसंस्थेचे ठेवी स्वीकारण्यास मान्यता देणेत आली आहे.
- विविध नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्ट, देवस्थान व शैक्षणिक ट्रस्ट व ज्येष्ठ नागरिक यांना रु. १५ लक्ष व त्यावरील रककमेच्या एक मुदत ठेव पवतीस देणेत येणारा ०.२५% जादा व्याजदर पतसंस्थेच्या ठेवींना देण्यात येणार नाही.
- शक्यतो १ वर्ष ते ३ वर्ष कालावधिकारीता ठेवी स्वीकारण्यात याव्यात.
- आपले शाखा परिसरातील पतसंस्थांना भेटी देऊन जास्तीत जास्त ठेवी गोळा होतील यासाठी प्रयत्न करणे. मा. संचालक मंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार रु. २५.०० कोटी मात्रचे ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण करणेचे आहे.
- पूर्वीच्या जुन्या व नवीन संस्थांना भेटी द्याव्यात.
- शाखांनी कोणकोणत्या संस्थांना भेटी दिल्यात याचा सविस्तर अहवाल मुख्यालयाकडे पाठविणेत यावा.
- सदर नवीन व नूतनीकरण मुदत ठेव करताना काही अडचणी आल्यास संगणक विभागाशी संपर्क करावा.