ग्राहक केंद्रित सेवा
ग्राहक केंद्रित सेवा
ग्राहक हा केंद्रबिंदू ठेवून बँकेच्या ग्राहकांना एकाच छत्राखाली सर्व सुविधा संचालक मंडळाचा मानस आहे. त्यास अनुसरून बँकेने खालील सेवा चालू केल्या आहेत.
- Oriental Insurance Company बरोब रेफरल पद्धतिने जनरल विमा व्यवसायाची सुरुवात केली आहे.
- SBI Life Insurance विमा कंपनी बरोबर रेफरल पद्धतिने आयुर्विमा व्यवसायहि सुरु केला आहे.
- ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्याची सुविधा यावर्षी चालू केली आहे.
- ATM Rupay सुविधा.
- चिपळूण येथे एटीएम सेंटर.
- चिपळूण व मार्गताम्हणे येथे वीज बिल भरणा सुविधा उपलब्ध.
- BBPS सुविधा सुरू.