ठेव योजनांची खास वैशिष्ठ्ये

ठेव योजनांची खास वैशिष्ठ्ये

  • रिकरिंग ठेव, मुदत ठेव व पुनर्ठव इतर बंकांच्या तुलनेत जास्त व्याजदर.
  • खातेदारांना मुदत ठेव व पुनर्देव मुदतीअखेर आपोआप नुतनीकरण करून घेण्याची सोय उपलब्ध.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी १ वर्षाचे पुढील ठेवीवर ०.२५% जादा व्याजदर.
  • रु. १५ लाख व त्यापुढील रक्कम एकावेळी एकाच पावतीने  ठेवल्यास ०.२५% जादा व्याजदर.

ठेव योजनांचे इतर फायदे

  • ठेवीवर वारसनोंद करणेची सोय उपलब्ध.
  • गरजेच्यावेळी ठेवीवर त्वरित कर्ज उपलब्ध.
  • ठेव विमा संरक्षण (DICGC विमा कव्हरेज)

वार्षिक अहवाल

https://www.dicgc.org.in/
The Chiplun Urban Co-op Bank Ltd. is registered with DICGC

Scroll to Top
Skip to content