ठेव योजनांची खास वैशिष्ठ्ये
ठेव योजनांची खास वैशिष्ठ्ये
- रिकरिंग ठेव, मुदत ठेव व पुनर्ठव इतर बंकांच्या तुलनेत जास्त व्याजदर.
- खातेदारांना मुदत ठेव व पुनर्देव मुदतीअखेर आपोआप नुतनीकरण करून घेण्याची सोय उपलब्ध.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी १ वर्षाचे पुढील ठेवीवर ०.२५% जादा व्याजदर.
- रु. १५ लाख व त्यापुढील रक्कम एकावेळी एकाच पावतीने ठेवल्यास ०.२५% जादा व्याजदर.
ठेव योजनांचे इतर फायदे
- ठेवीवर वारसनोंद करणेची सोय उपलब्ध.
- गरजेच्यावेळी ठेवीवर त्वरित कर्ज उपलब्ध.
- ठेव विमा संरक्षण (DICGC विमा कव्हरेज)