कर्ज योजना

बँकेच्या कर्ज योजना

क्र. कर्ज योजनेचे नांव कर्ज योजनेचा तपशील
1. हौसिंग लोन (गृह कर्ज) घर बांधणी, सदनिका खरेदी व अंतर्गत दुरुस्ती याकरिता कमी व्याजदराने दीर्घ मुदतीचे कर्ज.
2. स्थावर तारण कर्ज कोणत्याही कारणासाठी स्थावर तारण कर्ज योजना.
3. वाहन खरेदी कर्ज

१. कमी व्याजदरात नवीन वाहन खरेदी कर्ज.

२. जुने वाहन तारणावर व्हेलूएशन आधारित कर्ज.

३. कॉलेज युवक व युवती करिता दुचाकी वाहन तारण खरेदी कर्ज.

4. ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी कर्ज

१. कमी व्याजदरात रु. १ लाखापर्यंत ग्राहकोपयोगी वस्तू खरेदीसाठी तात्काळ कर्ज.

२. कॉलेज युवक व युवती करिता laptop खरेदीसाठी कर्ज.

5. शैक्षणिक कर्ज सभासदांना त्यांचे पाल्यांचे उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज.
6. हायपरचार्जेस कर्ज मोठी अवजड तसेच मालवाहतूक वाहने, मशिनरी (जे. सी. बी. पोकलेन व इतर) खरेदीसाठी
7. तत्सम क्यूरीटीज तारणावरील कर्ज एल. आय. सी. के. वी.पी. व एन. एस. सी. चे तारणावरील कर्ज.
8. सोने तारण कर्ज

जलद सोने तारण कर्ज योजना

प्रकार अ कमी व्याजदराने हप्तेबंद पद्धतीने परतफेड कर्ज योजना.

प्रकार ब – मुदती अखेर संपूर्ण परतफेड.

9. बँकेच्या ठेवीवरील कर्ज अल्पबचत ठेव, अन्य ठेव तारण कर्ज योजना.
10. सुपर कॅश क्रेडीट व्यापारी वर्गासाठी मालतारणावर कॅश क्रेडीट कर्ज.
11. स्नेहबंध कर्ज व्यापारी वर्गासाठी यशस्वी स्नेहबंध कर्ज.
12. अधिकार पत्र कर्ज नोकरदारांसाठी अधिकारपत्र कर्ज.
13. पर्सनल कर्ज रु.५०,०००/- पर्यंत तात्काळ वैयक्तिक कर्ज.
14. स्वयंसिद्धा कर्ज योजना खास महिलांचे घरगुती उद्योगासाठी.
15. GAS जोडणीसाठी कर्ज घरगुती एच.पी. GAS जोडणी कर्ज.
16. Invertor कर्ज योजना लोडशेडिंग पर्याय “ Invertor कर्ज ” योजना

वार्षिक अहवाल

https://www.dicgc.org.in/
The Chiplun Urban Co-op Bank Ltd. is registered with DICGC

Scroll to Top
Skip to content