कर्जावरील व्याजदर

कर्जावरील व्याजदर

  कर्ज प्रकार सुधारीत/मंजुर व्याजदर
1) अन्य कॅश क्रेडीट मालतारण  (Stock & Debtors)    
  1) कॅशक्रेडीट हायपोथिकेशन ह्यमाल (Stock & Debtors) रू.5 लाख पर्यंत 25% लिक्वीड सिक्युरीटी अतिरीक्त घेवून             12.00    
  2) रू.5 लाखावरील (Stock & Debtors) व्याजदर उलाढाल
20 पट 9.50
15 पट 10.00  
10 पट 11.00
5 पट 11.50
रू.5 लाखावरील कर्जास 100त् स्थावर तारण सिक्युरीटी आवश्यक राहील. नविन खातेदारांसाठी त्यांचे अन्य बँकेतील कॅशक्रेडिट खात्यांचा खातेउतारा, मागील तीन वर्षाचे नफातोटा/ताळेबंद पत्रकामधील व खात्यातील टर्न ओव्हर चा विचार करून शिफारस करणे.
अ. क्र. कर्ज प्रकार सीबील स्कोअर व्याजदर
1. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 801 ते 900 8.75%
2. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 701 ते 800 9.00%
3. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 601 ते 700 9.50%
4 वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 501 ते 600 9.75%
5. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी 500 ते 300 वर नमुद अधिकतम व्याजदर 9.75% पेक्षा 1% जास्त व्याजदर
6. वाहन तारण (वैयक्तीक उपयोगाकरीता) दोनचाकी/चारचाकी र्1 किंवा 299 पर्यंत (सिबील हिस्ट्री नाही) वर नमुद अधिकतम व्याजदर 9.75% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर
7. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) 701 ते 900 9.00%
8. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) 601 ते 700 9.25%
9. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) 501 ते 600 9.50%
10. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) 500 ते 300 वर नमुद अधिकतम व्याजदर 9.50% पेक्षा 1% जास्त व्याजदर
11.     गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे पर्यंत मुदत) -1 किंवा 299 पर्यंत (सिबील हिस्ट्री नाही) वर नमुद अधिकतम व्याजदर 9.50% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर
12. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) 701 ते 900 8.75%
13. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) 601 ते 700 8.95%
14. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) 501 ते 600 9.15%
15. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) 500 ते 300 वर नमुद अधिकतम व्याजदर 9.15% पेक्षा 1% जास्त व्याजदर
16. गृह कर्ज (हाऊसिंग लोन) नवीन घर बांधणे, घर विकत घेणे, सदनिका विकत घेणे (15 वर्षे 1 महिना ते 20 वर्षे मुदत) -1 किंवा 299 पर्यंत सिबील हिस्ट्री नाही) वर नमुद अधिकतम व्याजदर 9.15% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर
17. वाहन तारण कर्ज कर्मशियल 601 ते 900 10.00%
18. वाहन तारण कर्ज कर्मशियल 501 ते 600 10.00% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर  
19. वाहन तारण कर्ज कर्मशियल 500 ते 300 10.00% पेक्षा 1% जास्त व्याजदर
20. वाहन तारण कर्ज कर्मशियल -1 किंवा 299 पर्यंत (सिबील हिस्ट्री नाही) 10.00% पेक्षा 0.50% जास्त व्याजदर
अ.क्र तपशिल व्याजदर
1. मुदत कर्ज ह्य वैयक्तीक वापरासाठी हृ मशिनरी,उपकरणे,फर्निचर, A.C. संगणक T.V., Refrigerator, Consumer Durables रू.1.00 लाख पर्यंत
1. 100% Liquid Security 11.50
2. Partly Secured 13.50
2. जुनी वाहने तारण (चार चाकी वरील) वैयक्तीक कमर्शिअल
1. 100% Collateral सिक्युरीटी घेवून 11.50 12.50
2. Partly Secured (50% Collateral) कमीत कमी 12.50 13.00
3. No Collateral Security 13.50 14.00
3. उदयोगिनी कर्ज योजना (केवळ महिलांसाठी)
1.कर्ज रक्कम रू.50000/- ते 10 लाख (हप्ते बंदी कर्ज ) 10.75
2.कॅश के्रडीट रू.50000/- ते 10 लाख  (मुदत 1 वर्ष ) 10.75
4. Builder / Developer Loan, Project Loan  (Term loan) 13.00
5. स्थावर कॅश क्रेडीट (स्थावर मिळकत तारण) 13.00
जामिन कर्ज (असुरक्षीत) रू.5/- लाख पर्यंत
१.  100%  तारणी (FD/LIC/NSC/Govt.Sec. etc) 11.00
2.  50%  तारणी (FD/LIC/NSC/Govt.Sec. etc) 12.00
3.  विनातारण विना अधिकार पत्र. 25% लिक्वीड सिक्युरीटी घेवून 15.50
जामिन तारण कर्ज (सुरक्षीत)
स्थावर मिळकत रजिस्टर तारण गहाण घेवूनहृ मर्यादा रू.5 लाखा पर्यन्त  (मुदत 5 वर्षे ते जास्तीत जास्त 10 वर्षे ) (इतर अटी परिपत्रकाप्रमाणे लागु) 11.50
स्थावर मालमत्ता तारण टर्म लोन LAP प्रायोरीटी कर्ज  11.50%
(जुनी स्थावर मिळकत/गाळा तारण घेवून) नॉन प्रायोरीटी  कर्ज 12.50%
6. LIC Policy / NSC
1) Lic Policy/NSC/against  -Regular सरेंडर व्हॅल्युच्या किमान 2५% मार्जिन आवश्यक 11.00%
2) Lic Policy/NSC/against  – Term Loan 11.00%
3) Lic Policy/NSC/against  – O/D, C/C 11.00%
7. वरदहस्त कर्ज योजना (विनातारण)
(प्रोफेशनल व्यक्तीसांठी उदा.सीए,वकील,डॉक्टर, इंजिनिअर,आर्किटेक्ट)
मुदत कर्ज टर्म लोन व कॅशक्रेडी (सीबील स्कोअर 700 किमान) 11.50%
कर्ज मर्यादा रू.5लक्ष मुदत 5 वर्षे
8. व्यापारी मित्र कर्ज योजना (विनातारणी)
फक्त व्यापारी वर्गाकरीता
मुदत कर्ज टर्म लोन व कॅशक्रेडीट 11.50%
कर्ज मर्यादा रू.3 लक्ष मुदत 5 वर्षे
९. विनातारणी पण अधिकार पत्र असलेले आपल्या बँकेत जमा होत असल्यास, सरकारी नोकरी कर्मर्चायांसाठी किंवा परतफेडीची हमी असलेले पत्र घेऊन (अधिकारपत्र) मुदत 5 वर्षे (जास्तीत जास्त रू.5.00 लाख) पगाराचे प्रमाणानुसार 10.50 10.50%
10. मुदतकर्ज (व्यावसायिक कर्जहृ व्यापार,उद्योग, सेवा, मशिनरी,उपकरणे,शेड, गाळा, हॉस्पिटल, मसमे ऑफिस फर्निचर) वैयक्तिक वापरासाठी सोडून (स्थावर मिळकत तारण घेवून)
1. रू.50 लाख पर्यंत 11.25%
2. रू.50 लाखांचे वर ते रू.1  कोटी पर्यंत 11.00%
3. रू.1  कोटीचे वर ते रू.3  कोटी 10.75%
4. रू. 3  कोटींचे वर 10.50%

सिबील धोरण :

वाहन तारण वैयक्तिक उपयोगाकरीता व गृह कर्ज तसेच नजरगहाण कॅशक्रेडिट कर्जाव्यतिरीक्त इतर कर्ज योजनांसाठी खालीलप्रमाणे सिबील धोरण राहील.

 1. 10% वरील कर्ज व्याजदराकरीता सदरचे सिबील धोरण लागू राहील.
 2. 601-700 सिबील स्कोर असर्णाया ग्राहकांना सिबील व्याजदरामध्ये सवलत लागू असणार नाही. त्यांना प्रचलित व्याजदराने कर्ज वाटप करावे.
 3. ज्या ग्राहकांचा सिबील स्कोर 501-600 आहे त्या ग्राहकांना कर्ज योजनांचा अधित्तम दरापेक्षा 0.50% जादा व्याजदर लागू राहील.
 4. ज्या ग्राहकांचा सिबील कोणत्याही कारणास्तव 500-300 चे दरम्यान असेल अश्या ग्राहकांना कर्ज योजनांचे अधित्तम दरापेक्षा 1% जादा व्याजदर लागू राहील.(सर्व कर्जयोजना नजरगहाण कॅशक्रेडिट वगळून)
 5. मुदतठेव/पुर्नःठेव/रिकरिंग ठेव/अल्पबचत तारण ठेव/एलआयसी/एनएससी/केव्हीपी/सोने कर्ज/स्टाफ इत्यादी कर्जे वगळता इतर कर्जासाठी हा नियम लागू राहील.
 6. ज्यांची सिबील हिस्ट्री नाही उदा.ज्यांचा स्कोर 299 पर्यंत किंवा अन्य सिबील कंपनीनुसार (-1) असा दाखल असेल अश्या ग्राहकांना ही सवलत लागू होणार नाही. अश्या ग्राहकांना कर्ज योजनांचा अधित्तम दरापेक्षा 0.50% जादा व्याजदर लागू राहील. (सर्व कर्जयोजना नजरगहाण कॅशक्रेडिट वगळून)
 7. कॅशक्रेडिट कर्ज खात्यांच्या बाबतीत नुतनीकरण करताना फ्रएस्ह सिबील स्कोर विचारात घेतला जार्इल.
 8. मुख्यालयाकडील जावक क्र.एचओ/88/336/2020-21 दि.08.07.2020 चे क्रेडिट रेटिंग बाबत पत्रामध्ये नमुद असलेल्या अट क्र.1 ते 11 नुसार, अट नं.5 मध्ये बदल केला असून त्यामध्ये सदयस्थितीत 11.00%पेक्षा जास्त व्याजदर असर्णाया कर्ज प्रकारांना क्रेडिट रेटींग लागू राहील व इतर अटी कायम राहतील.
 9. रक्कम रू.10.00 लाख व त्यावरील व्यापारी कर्ज योजनासांठी व 11.00% पेक्षा जास्त व्याजदर असर्णाया कर्जप्रस्तावाबाबत क्रेडिट रेटिंग करावयाचे आहे. क्रेडिट रेटींग परिपत्रकाप्रमाणे मिळणारा लाभ व सिबिल धोरणानुसार मिळणारा लाभ हया दोन्ही पैकी एक जास्तीत जास्त सवलतीचा व्याजदर कर्ज प्रस्तावास लागू राहील.
 10. बँकेकडून सध्या कर्ज व्यवहाराकरीता काढत असलेल्या Trans Union सिबील या रिपोर्टनुसार येर्णाया सिबील स्कोरचा सदर सिबील धोरणाकरीता विचार करणेत येर्इल.
 11. पूरग्रस्त कर्ज योजने अंतर्गत नुतनीकरण केलेल्या कॅशक्रेडिट खात्यामध्ये किमान 5 पट उलाढाल नसल्यास वर नमुद मंजुर केलेले कॅशक्रेडिट व्याजदर लागू राहतील. त्यांना पुरग्रस्त कर्ज योजनेचा लाभ मिळणार नाही.
 12. 700 ते 900 सिबील स्कोर असणारे तसेच कर्जपरतफेडीची उत्तम क्षमता असणारे कर्जदारांसाठी वाहन कर्ज व गृह कर्ज योजनेमध्ये एक सक्षम जामिनदार घेवून कर्जपुरवठा करणेत यावा. हयामध्ये कर्जदार यांची मागील क्रेडिट हिस्ट्री विचारात घेण्यात यावी.
 13.  प्रायोरीटी/नॉन प्रायोरीटी सेक्टर करीता कमी/जादा व्याजदार आकारणी बाबत मा.संचालक मंडळ सभेमध्ये मान्यता देणेत आली असून, मुदतठेव/पुर्नःठेव/रिकरिंग ठेव/अल्पबचत तारण ठेव/एलआयसी/एनएससी/केव्हीपी/स्टाफ/ स्थावर मालमत्ता तारण टर्म लोन ह्यळअप्हृ इत्यादी कर्जे वगळता सर्व प्रकारचे नॉन प्रायोरिटी कर्जाकरीता प्रचलित व्याजदरापेक्षा 0.50% इतका जादा व्याजदर आकारणी करावी तसेच सिबील धोरणानुसार व्याजदरामध्ये योग्यती सवलत देणेत यावी. नॉन प्रायोरिटी कर्जाकरीता आकारणेत येणारी प्रोसेसिंग फी व इतर कर्ज प्रकारात आकारणेत येर्णाया प्रोसेसिंग फी पेक्षा 0.25% जादा आकारणी करावी.

बदल न झालेले व्याजदर

अ. क्र. कर्ज योजना व्याजदर
1. स्टाफ कर्ज योजना
जामीन तारणी अ‍ॅथोरिटी लेटर (कायम होवून 3 वर्षे कालावधी पुर्ण) 7%
जामीन तारणी अ‍ॅथोरिटी लेटर (कायम होवून 3 वर्षे कालावधी पुर्ण न झालेले) 8%
2. वाहन कर्ज (दुचाकी/चारचाकी)
स्टाफ व्हेर्इकल कर्ज 7%
3. कर्मर्चायांचे पाल्याचे शिक्षण 9%
4. स्टाफ हाऊसिंग कर्ज 4%
5. स्टाफ कॅशक्रेडिट 7%
6. हायरपर्चेस कर्ज (Consumer Durables) 17%
7. पिग्मीवर आधारीत कर्ज योजना कर्ज मर्यादा रू.25,000र्/ ते रू.1,25,000र्/ पर्यत मुदत 1 वर्षे (इतर अटी परिपत्रकाप्रमाणे)
8. शैक्षणिक कर्ज (तारणी) रू.10.00 लाख पर्यतचे कर्ज (विनातारणी कर्ज देवू नये) 10.00%
9. सोने तारण ओव्हरड्राफ्ट कर्ज योजना 11.00%
10. अ‍ॅग्रीक्लचर सोने तारण कर्ज योजना 8.80%
11. फेरीवाले (हॉकर्स कर्ज योजना) 14.00%
12. जामीन कॅशक्रेडिट कर्ज योजना 12.50%
13. सोने कर्ज योजना (दि.31.03.2023 चे परिपत्रकानुसार)
1 ते 6महिने 9.00%
7 ते 9 महिने 10.00%
  10ते12 महिने 11.00%
14. नॉन बुलेट मुदत 1 वर्षे 11.50%

वार्षिक अहवाल

https://www.dicgc.org.in/
The Chiplun Urban Co-op Bank Ltd. is registered with DICGC

Scroll to Top