इतर चार्जेस

इतर चार्जेस

अ.क्र. तपशील चार्जेस (सदरचे चार्जेस दि.01.05.2024 पासून लागू)
१) हुंडणावळ
१.       1.  रू.5000/- पर्यंन्त 25.00
२.      2. रू.5001/- ते 10000/- पर्यंन्त 50.00
३.      3. रू.10001/- ते 100000/- पर्यंन्त पुढे 100.00
४.      4. रू.100001/- ते रू.200000/-  पुढे 150.00
५.      5. रू.200001/- ते रू.1000000/-  पुढे 500.00
६.      6. रू.1000001/- ते  पुढे 1250.00
७.     7. ओबीसी रिटर्न 150.00
(कमीत कमी हुंडणावळ प्रती चेक रु. २५/- मात्र राहील व जास्तीत जास्त चेक हुंडणावळ रु. १२५०/- मात्र राहील. स्वतंत्र पोस्टेज घेणेचे नाही.)
7. डि.डि. कॅन्सलेशन चार्जेस 1.      रू.500 पर्यंन्त 2.      रू.500 ते 1000 पर्यंन्त 3.      रू.1000 चे वर 50 + GST 100 + GST 150 + GST
8. स्टॉप पेमेंट चार्जेस अ) आपल्याच शाखा वरील चेक/डिडि असल्यास ब) अन्य बँकांचे चेक/डिडि असल्यास   क) खातेदारांचे चेक स्टॉप करावयाचे झाल्यास 100 + GST 200 + त्या बँकेचे चार्जेस + GST 200 + GST
(अन्य बँकांचे चार्जेस घेताना रू.50/- + GST व अन्य बँका घेत असलेले  चार्जेस घ्यावयाचे आहेत. उदा. आयडिबीआय बँकेचे चार्जेस रू़ 60/- )
२. आरटीजीएस/एनइफटी (RTGS \ NEFT)
अ) आरटीजीएस (RTGS) रू.2 लाख ते 5लाखा पर्यत रू.5 लाखाचे पुढे कितीही २५.०० ५०.०० + Service Tax
ब) एनइफटी (NEFT) रू.10,000/- पर्यत रू.10,001/- ते 1,00,000/- पर्यत रू.1 लाखापेक्षा जास्त ते रू. 2 लाख रू.2 लाखाहुन जास्त २.५० ५.०० १५.०० २५.०० + Service Tax
चालू ठेव खात्यामध्ये वार्षिक सरासरी किमान रु. २५०००/- मात्र शिल्लक ठेवणाऱ्या खातेदारांना RTGS/NEFT सेवा विनाशुल्क देणेची आहे. मात्र ही सेवा ज्या खातेदारांना हवी असेल त्यांचेकाडून लेखी अर्ज घेणे आवश्यक आहे.
३. बँक इन्शुरेंस चार्जेस
१.       रु. ५०००/- पर्यन्त २.      रु. ५००१/- ते रु. १००००/- पर्यन्त ३.      रु. १०००१/- ते रु. २५०००/- पर्यन्त ४.      रु. २५००१/- ते रु. १०००००/- पर्यन्त ५.      रु. १००००१/- चे पुढे ०.०० ५०.०० ७५.०० १००.०० १५०.०० + GST
४. सोने तपसणावळ
१.       रु. ५०००/- पर्यन्त २.      रु. ५०००/- चे पुढे दर हजारी ५०.०० ३.०० + GST
५. सोने फॉर्म फी २०.०० + GST
सोने कर्ज खाते बंद तारखेपासून दागिना ताब्यात घ्यावयाच्या तारखेपर्यंत जेवढा कालावधी झाला असेल, त्यासाठी खालील तक्त्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे कस्टडी चार्जेस अर्जदार यांचेकडून घ्यावयाचे आहेत व सदरचे चार्जेस शाखेच्या 40242 जीएल कोड खाती (HUNDNAVAL,SECHARGES) जमा करणेत यावी.
६. कालावधी चार्जेस ­­
1.   खाते बंद तारखेपासून 2 वर्षांपर्यंत निरंक
2.   खाते बंद तारखेपासून 2 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षे 500.00 + GST
3.   खाते बंद तारखेपासून 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षे 1000.00 + GST
4.   खाते बंद तारखेपासून 10 वर्ष 1 दिवस ते 15 वर्षे 1500.00 + GST
5.   खाते बंद तारखेपासून 15 वर्ष 1 दिवस ते 20 वर्षे 2000.00 + GST
6.   खाते बंद तारखेपासून 20 वर्ष 1 दिवस व त्याच्या पुढे 2500.00 + GST
७. इनसिडेन्टल चार्जेस १००.०० + GST
८. एन. ओ. सी. चार्जेस १५०.०० + GST
९. व्हिजिट (फी) चार्जेस /कर्ज अर्ज प्रोसेसिंग फी (कर्ज सर्व्हिस चार्जेस) सोने कर्ज, मुदत ठेव,आर डी. कर्ज खाती वगळून
१.       १०००००/- पर्यन्त २.      १००००१/- ते १००००००/- पर्यन्त ३.      १०००००१/- ते १५०००००/- पर्यन्त ४.      २५०००००/- चे वर ०.५० % मंजूर रककमेवर + GST
१०. सरसाई चार्जेस
Charge Creation & Modification (Property Loan) & Securitisation Reconstruction of Financial Assets) ५००.००
Charge Creation (Stock & Any Other) ३००.००
Search Record Charges & Satisfactional Securitisation of Reconstruction Transaction ५०.००
११. सीबील चार्जेस वैयक्तिक ग्राहक २००.००
व्यापारी कर्ज १३००.००
१२. IMPS Charges
Low Range High Range Charges
१.०० १००.०० १.१८  (including GST)
१०१.०० १०००.०० २.३६ (including GST)
१००१.०० १००००.०० ३.५४ (including GST)
१०००१.०० १०००००.०० ४.७२ (including GST)
१००००१.०० २०००००.०० ५.९० (including GST)
१३. चेक बुक चार्जेस फायनॅन्स करीत प्रती चेक ३०.०० + GST
१४. चेक रिटर्न चार्जेस (खात्यामध्ये बॅलेन्स नसल्यास फक्त)
१.       लोकल चेक २००.०० + GST
२.      बाहेरील चेक २५०.०० + GST
३.      खतेदारणे जमा केलेले चेक १००.०० + GST
४.      ई. सी. एस. रिटर्न चार्जेस (ECS/CTS) २००.०० + GST
सदरचे चार्जेस other reason & connectivity failure असल्यास सदरचे चार्जेस घ्यावायचे नाहीत.
१५. खाते उतारा प्रत्येक पानास ड्यूप्लिकेट खाते उताऱ्यासाठी चार्जेस ५०.०० No GST
चालू ठेव खात्यामध्ये वार्षिक सरासरी किमान रु. २५०००/- मात्र शिल्लक ठेवणाऱ्या खातेदारांना चेक बुक सेवा विना शुल्क देणेची आहे. मात्र ही सेवा ज्या खातेदारांना हवी असेल त्यांचेकाडून लेखी अर्ज घेणे आवश्यक आहे.
१६. व्ही. पी. पी. मागविणेत येणारी
१.       फायनॅन्स चेक व इतर चेक १५०.०० + GST
१७. लॉकर्स चार्जेस
७००.०० + GST
१३००.०० + GST
३०००.०० + GST
मेट्रो पॉलिटन शहरामध्ये लॉकर चार्जेस खालीलप्रमाणे राहतील.
९००.०० + GST
१८००.०० + GST
३०००.०० + GST
जुने लॉकर धारक
३५०.०० + GST
४४०.०० + GST
६२०.०० + GST
१.       चेक बुक धारक – रु. ३०००/- Min Bal. २६०.०० + GST
१८. खाती उतारा चार्जेस (वर्षातून पहिला खाते उतारा निशुल्क द्यावयाचा आहे.) २०.०० + GST
१९. १. कर्ज अर्ज १००.०० + GST
२.      सभासद अर्ज ५०.०० + GST
३.      कॅश क्रेडिट /ओवर ड्राफ्ट १०.०० + GST
२०. चेकबुक चार्जेस १५ पानी चेक बुक फी दिल्यानंतर पुढील प्रती खालीलप्रमाणे चार्जेस द्यावयाचे आहेत.
१.       चालू ठेव २.०० No GST
२.      सेविंग्स ठेव २.०० No GST
३.      कॅश क्रेडिट/ ओवर ड्राफ्ट २.०० No GST
(नवीन खाते उघडताना एकदाच १५ पानी चेक बुक द्यावयाचे आहे.
२१. कर्ज हांफ्ता स्मरण पत्र प्रत्यक्ष पोस्टेज + ५
कर्ज हाफता नोटिस पत्र प्रत्यक्ष पोस्टेज + १०
२२. बॅलेन्स सर्टिफिकेट (पहिले सर्टिफिकेट फ्री) ५०.०० + GST
२३. इंट्रेस्ट सर्टिफिकेट (पहिले सर्टिफिकेट फ्री) ५०.०० + GST
२४. १. पहिले पासबुक फ्री २. ड्यूप्लिकेट पासबुक १००.०० + GST
२५. १ वर्षांचे आत खाते बंद केल्यास अ.    सेविंग्स ठेव आ.  चालू ठेव १००.०० + GST १५०.०० + GST
२६. पे स्लिप बँकर्स चेक रु. १००००/- पर्यन्त रु. १००००/- चे पुढे ३०.०० रु. २.५० दर हजारी कमीत कमी रु. ५०/- जास्तीत जास्त रु. १२५००/- + GST
२७. बँकर्स चेकचे रीवॅलिडेशन /कॅनसलेशन करणे १००.०० + GST
२८. ड्यूप्लिकेट बँकर्स चेक १००.०० + GST
२९. ए टी एम डेबिट कार्ड वार्षिक देखभाल खर्च (एस. एम. एस.) सेविंग्स /चालू /कॅश क्रेडिट /ओ. डी.) १००.०० + GST
३०. एस. एम. एस. चार्जेस १००.०० + GST
३१. ए. टी. एम. कार्ड खराब झाल्यास /हरविल्यास/ नादुरुस्त झाल्यास १२५.०० + GST
३२. ड्यूप्लिकेट पिन नंबर साठी ५०.०० + GST
३३. आपले ए. टी. एम. कार्ड आपले ए. टी. एम मध्ये वापरल्यास त्यासाठीचे चार्जेस ए. टी. एम. मधून कॅश काढण्याची मर्यादा १. एक वेळेस जास्तीत जास्त रु. १००००/- २. एका दिवसामध्ये रु. २५०००/- फ्री
३४. सोलवनसी सर्टिफिकेट चार्जेस ०.५०% + जी. एस. टी. टॅक्स किमान रु. ५००/- व जास्तीत जास्त रु. १००००/- + जी. एस. टी. टॅक्स
३५. बँक गॅरंटी गॅरंटी रककमेच्या २% + GST व जास्तीत जास्त रु. ५००००/- + GST

वार्षिक अहवाल

https://www.dicgc.org.in/
The Chiplun Urban Co-op Bank Ltd. is registered with DICGC

Scroll to Top
Skip to content