ग्राहक केंद्रित सेवा

ग्राहक केंद्रित सेवा

ग्राहक हा केंद्रबिंदू ठेवून बँकेच्या ग्राहकांना एकाच छत्राखाली सर्व सुविधा संचालक मंडळाचा मानस आहे. त्यास अनुसरून बँकेने खालील सेवा चालू केल्या आहेत.

  • Oriental Insurance Company बरोब रेफरल पद्धतिने जनरल विमा व्यवसायाची सुरुवात केली आहे.
  • SBI Life Insurance  विमा कंपनी बरोबर रेफरल पद्धतिने आयुर्विमा व्यवसायहि सुरु केला आहे.
  • ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्याची सुविधा यावर्षी चालू केली आहे.
  • ATM Rupay सुविधा.
  • चिपळूण येथे एटीएम सेंटर.
  • चिपळूण व मार्गताम्हणे येथे वीज बिल भरणा सुविधा उपलब्ध. 
  • BBPS सुविधा सुरू.

वार्षिक अहवाल

https://www.dicgc.org.in/
The Chiplun Urban Co-op Bank Ltd. is registered with DICGC

Scroll to Top
Skip to content